मुक्ताईनगर येथे स्व.निखिलभाऊ खडसे स्मृतिदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – कोरोना काळात राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान चालवले जात आहे त्या अंतर्गत स्व निखिलभाऊ खडसे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले यावेळी 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी स्व निखिल भाऊ खडसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन बाळगून स्व.निखिलभाऊ खडसे यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.

rohinitai-khadse-khevalkar

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील ,जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु डी पाटील,युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील,युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, सुनिल कोंडे,जि प सदस्य निलेश पाटील, माजी जि प सदस्य सुभाष पाटील,बारसु खडसे,अशोक लाडवंजारी,अशोक पाटील, सुनिल माळी,प स सदस्य किशोर चौधरी,माजी सभापती राजेंद्र माळी,विलास धायडे, नगरसेवक निलेश शिरसाट, बापु ससाणे,प्रवीण पाटील,माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,महिला तालुकाध्यक्ष लता ताई सावकारे, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, प्रदिप साळुंखे,संदिप देशमुख,योगेश कोलते,अतुल पाटील,शिवराज पाटील, विशाल महाराज खोले, विनोद सोनवणे,डॉ अभिषेक ठाकुर,व्हि सी चौधरी, संजय चौधरी, मनोज तळेले, संजय कपले,पांडुरंग नाफडे,चेतन राजपुत,सदानंद उन्हाळे,सुनिल काटे, सुभाष खाटीक, सोपान कांडेलकर,पप्पु बोराखडे, दिपक साळुंखे, हर्षल झोपे,राजेंद्र कापसे,मुन्ना बोडे, राजेश ढोले, प्रविण दामोदरे, सुशील भुते ,कल्पेश शर्मा, गोपाल गंगतिरे, प्रदिप बडगुजर, किरण वंजारी, रवी खेवलकर,दिलीप पाटील ,संजय माळी ,अक्षय माळी,शरीफ मेकॅनिकल उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here