बिलाडी माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

धुळे (प्रतिनिधी) – नेहरू युवा केंद्र धुळे,निसर्गमित्र समिती धुळे, ज्ञानदीप प्रतिष्ठान बिलाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बिलाडी येथील माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न,
यावेळी कृषी भूषण गोपीचंद नाना पाटील,यशदाचे डॉ सतिष पाटील,निसर्गमित्र -प्रेमकुमार अहिरे, ज्ञानदिप प्रतिष्ठान चे प्रा पंकज शिंदे , राजेंद्र माळी,बिलाडी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर आर पाटील ,नरेश पाटील,प्रमेद पाटील,राघेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here