आदर्श शिक्षक गोकुळ पाटील यांनी वाढदिवसनिमित्ताने पुस्तक संच दिले भेट

साक्री (प्रतिनिधी) – निसर्ग-मित्र समितीचे साक्री तालुकाध्यक्ष,आदर्श शिक्षक गोकुळ पाटील सर यांनी आपल्या वाढदिवस निमित्ताने निसर्ग-मित्र सार्वजनिक वाचनालयास पुस्तक संच भेट दिलेत, या प्रसंगी , निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर सोनवणे सर,साक्री तालुका प्रमुख संपर्क प्रमुख राकेश जाधव,धुळे शहर संघटक शिवाजी बैसाणे सर,आदर्श शिक्षक ईश्वर बैसाणे सर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here