भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट

जळगांव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – आज दि.01-05-2021 रोजी दुपारी 2:00 वा. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णाची विचारपूस केली.तसेच डॉ.बन्सी व डॉ. शाह यांच्याशी दवाखान्यातील व स्टॉपच्या समस्येवर चर्चा केली.तसेच

क्रांतीकारी खाज्याजी नाईक कोविड सेंटर याठिकाणी देखील भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष विलास महाजन सर,समाधान मोरे,अनिल पाटील यांच्याशी चर्चा केली.

याप्रसंगी भाजपचे नेते शिरीषआप्पा बयस,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शेखरदादा पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,नगरसेवक ललित येवले,शरदअण्णा धनगर,भालचंद्र माळी,विजय महाजन,राजू महाजन,वासुदेव महाजन,जुलाल भोई,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, युवा मोर्चाचे निलेश महाजन, विक्की महाजन,रोहित पाटील,इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here