जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव येथिल माळी समाज ( मोठा माळी वाडा ) समाज पंच मंडळातर्फ कोवीड – 19 चा पाश्र्वभूमीवर धरणगांव येथिल रुग्णलयात ना . गुलाबरावजी पाटील यांनी उपलब्ध करुण दिलेल्या रुग्ण वाहिकेत प्रवासाचा दरम्यान रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सीजन कीटची कमतरता भासत होती. त्यामुळे काही प्रसंगी रुग्ण हा दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच दगावत असे .
या गोष्टीचे ग्राभीय ठेवून .धरणगांव येथिल माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ यांच्या कडुन रुग्णवाहिकेस जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व कीट उपलब्ध करुण देण्यात आले .त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत तर होईलस त्यांच प्रमाणे गांवातील व ग्रामीण भागातील रुग्णास मुंबई पुणे परंत नेल्यास मदत होणार आहे .समाज अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांनी जम्बो सिलेंडर नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या उपस्थितीत सपुर्तकेले .
या प्रसंगी माळी समाज पंच मंडळाचे विशवस्त शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ ,माजी नगर अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन ,सचिव दशरथ महाजन, उपाध्यक्ष निबां जी माळी,कोषाध्यक्ष व्ही .टी . माळी सर,सहसचिव ठिगंबर माळी,विजय महाजन , सुकदेव अण्णा,शिवसेना शहर अध्यक्ष राजेंद्र महाजन,विलास महाजन , राजेंद्र ठाकरे,माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव चौधरी,मोहन पाटील,राहुल रोकडे,रवीद्र जाधव ,रवीद्र कंखरे ,कांतीलाल महाजन,विलास पवार,कमलेश बोरसे,बुट्ट् पाटील,बाळू जाधव, भुरा भाऊ लोहार,पत्रकार सतीश बोरसे,योगेश पी.पाटील,किशोर पाटील,सचिन सोनवणे उपस्थित होते.






