औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असतांना माजी महापौराचा वाढदिवस जोशात साजरा

औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) – राज्यात कोरोनाने परिस्थिती इतकी बिकट होत असताना औरंगाबादमधील माजी महापौराबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी असून औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपला वाढदिवस साजरा केला.

काल रात्री झालेल्या या वाढदिवसानिमित्तच्या स्वागत समारंभामध्ये कोरोना काळातील नियमांचा भंग केला गेला. कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी असून औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपला वाढदिवस साजरा केला. काल रात्री झालेल्या या वाढदिवसानिमित्तच्या स्वागत समारंभामध्ये कोरोना काळातील नियमांचा भंग केला गेला.

birthday-of-the-former-mayor-was-celebrated-with-enthusiasm

नागरिकांना गर्दी करू नये असं आवाहन करणाऱ्या माजी महापौरांनी स्वत: मात्र गर्दी जमवत वाढदिवस साजरा केला. इतकच नाही तर त्यांनी सोबत ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी ही केली होती. एकीकडे त्यांच्याच म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करतात. इतकच नाही तर त्यांनी सोबत ढोल ताशे आणि फटाक्यांची आतिषबाजी ही केली होती. एकीकडे त्यांच्याच म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करतात. मात्र त्यांचेच कार्यकर्ते त्याला हरताळ फासतात.

माजी महापौर नंदू घोडीले यांनी मात्र हे नियोजित नव्हते, अचानक कार्यकर्त्यांनी केक आणून माझ्या हातून कापून घेतला असा खुलासा केला आहे. मात्र त्यांचेच कार्यकर्ते त्याला हरताळ फासतात. माजी महापौर नंदू घोडीले यांनी मात्र हे नियोजित नव्हते, अचानक कार्यकर्त्यांनी केक आणून माझ्या हातून कापून घेतला असा खुलासा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here