औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी अन्नधान्य व किराणा किट चे वाटप भराडी येथे करण्यात आले.

याप्रसंगी सिल्लोड पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे भराडी चे उपसरपंच श्रीमान अनिस सेट पठाण उपस्थित होते मंत्री महोदयांचे कार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनन्यसाधारण आहे ईश्वर आपणास असेच कार्य करण्यासाठी निरोगी व सत्तेचे केंद्रस्थानी ठेवो हीच अपेक्षा प्राध्यापक समाधान गायकवाड उपसरपंच घाटशेंद्रा व ग्रामसंवाद संघ जिल्हाध्यक्ष औरंगाबाद व सौ मनीषा समाधान गायकवाड पंचायत समिती सदस्य कन्नड यांनी व्यक्त केली आहे.






