जनमत व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान माध्यमातून अन्नदान

मुंबई (संपादक सुनील पाटील) – आज जळगाव येथील टंट्या भील वस्ती मध्ये कोंबडी बाजार जनमत व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान माध्यमातून प्रा, शांताराम पाटील, ओम शांती नगर जळगाव यांना नातू व प्रा, महेश शांताराम पाटील यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्या निमित्ताने निलेश शांताराम पाटील यांच्याकडून अन्नदान करण्यात आले.

shivtej-pratishthan

 

त्याप्रसंगी रेड प्लसचे प्रकाश सपकाळ,सौ, सुचित्राताई महाजन, जिल्हा न्यायालयाचे लघुलेखक प्रकाश सपकाळ,सौ, सुचित्राताई महाजन ,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे दीपक दाभाडे ,पोलीस सेवा संघटनेचे हर्षाली पाटील व रोहन महाजन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here