मातोश्री बंगल्याची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना मास्क वाटप

मुंबई (हितेश मिस्त्री) – आज दिनांक (दि.२६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगला वांद्रे कलानगर येथे रात्रंदिवस मुख्य गेटवर बंदोबस्तला असणारे आपले महाराष्ट्र पोलीस बांधव यांना ओरिजनल चांगल्या प्रतीचे कॉटन मास्क वाटप केले. ओबीसी नेते ,गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल चेअरमन अनिल महाजन.यांनी महाराष्ट्र पोलीसांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here