महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व फोरटीज हॉसपीटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

पनवेल (विकास राठोड) – कोरोनाच्या या काळात रक्तदात्यांची संख्या कमी होणे चिंताजनक होते व कोविड19च्या पेंशन्टना रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात आढळून येत असल्यामुळे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व फोरटीज हॉसपीटल याच्या वतीने दिनांक 25-07-2020 रक्तदान शिबिर ठेवण्यांत आले होते. या शिबिरात वावेघर ग्रामस्थांनी आणि वावेघर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी रक्तदान केलं. त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचयावतीने सर्वाचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here