निःस्वार्थ फूड बँक व पं.संजय पत्की यांच्या सहकार्याने मेहरुण परिसरात धान्य किट वाटप

जळगाव (निलेश पाटील) – येथील निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे फूड बॅक चालविण्यात येते. विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने या बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजूंना जेवण पुरविण्यात येते.
आज रोजी पं. संजय पत्की व त्यांचे चिरंजीव निहार पत्की यांच्या कडून निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक च्या वतीने आज रोजी मेहरूण, शिवाजी नगर हूडको,जुने जळगाव व शनिपेठ भागातील गरीब,गरजू कुटुंबाना धान्य किट वाटप केले यासाठी विजय पाटील व धीरज जावळे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here