प्रचंड दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जळगाव येथे केंद्र सरकारचा निषेध

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – आज पेट्रोल-डिझेल, रासायनिक खतांच्या दरांत झालेल्या प्रचंड वाढी विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने आज जळगांव येथे निषेध व्यक्त केला व दरवाढ त्वरित कमी करणे संदर्भात मा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले तसेच खत, धान्य साठविणे साठी व ईतर पावसाळ्या पुर्वीची कामे करणेसाठी ताडपत्री, पाईप, स्टील चे पत्रे, फॅब्र्केशनचे काम करणेसाठी संबंधीत दुकाने व कारागिरांना अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी मिळणेसाठी निवेदन दिले.ncp-office-jalgaonjalgaon-collector-and-ncp-member-jalgaon

ncp-nivedanमाजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष भैयासाहेब रविंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, मा नगरसेवक अशोक लाडवंजारी, प्रदेश युवक सरचिटणीस संदीप पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक महानगराध्यक्ष स्वपनील नेमाडे, कार्यालयीन चिटणीस संजय चव्हाण, महाडीक मामा, अजयज बढे, व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here