भाजप ओ.बी.सी जिल्हाध्यक्षपदी अँड.संजय महाजन यांची निवड

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शनिवार दि.22-05-2021 रोजी माजी जलसंपदा मंत्री गिरीषजी महाजन,जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे,संघटन मंत्री रवीजी अनासपुरे,अँड.किशोरभाऊ काळकर,ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर,प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई पाटील,खासदार उन्मेषदादा पाटील,खासदार रक्षाताई खडसे,आ.मंगेश चव्हाण,आ.चंदू भाई पटेल,यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे,यांनी पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील झुंजार,तरुणांचे आकर्षण,लढवय्या व्यक्तीमत्व अँड.संजय महाजन यांची ओ.बी.सी.जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

त्यांच्या निवडीसाठी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,चंद्रशेखर दादा अत्तरदे,शिरीषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी,यांनी शुभेच्छा दिल्या.

या निवडी प्रसंगी शहराध्यक्ष दिलीप महाजन,नगरसेवक व ता.सरचिटणीस ललित येवले,हरिष डेडिया,मिडिया तालुका प्रमुख टोनी महाजन,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,ज्ञानेश्वर महाजन,विशाल अमृतकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here