ठाणे येथे कोरोना योध्दा प्रमाणपत्र वितरण सोहळा

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – इंदिरा नगर नाका, वागळे इस्टेट रोड नंबर 33 ठाणे पोलीस चौकी समोर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन तसेच,महाराष्ट्र होमगार्ड संघर्ष समिती, बुलंद पोलीस टाइम्स, आणि महिला शक्ती फाउंडेशन, स्वप्न साकार प्रतिष्ठान यांच्यामार्फत कोरोना योध्दा प्रमाणपत्र वितरण सोहळा ठाणे येथे संपन्न झाला.

homguard-sangharsh-samitee

korona-yodhyaवाहतूक विभाग रिक्षा चालक संघटना तसेच, ठाणे महानगरपालिका साफसफाई कर्मचारी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच,परिचारिका समाजसेवक यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप हे वागळे इस्टेट पोलिस स्टेशन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता ढोले साहेब यांच्यामार्फत अत्यावश्यक सेवेमधील लोकांना माक्स, हेडशेड, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज या आवश्यक वस्तू वाटप करण्यात आले.

mask-distribution

police-boys-sanghatanathaneयावेळी सर्व पदाधिकारी व सभासदांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थ डी जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे, सौ तृप्ती पाटील ठाणे जिल्हा अध्यक्षा, सौ प्रीती खाणेकर वाहतूक जिल्हा अध्यक्षा, महिला अत्याचार अध्यक्षा सौ शोभना ओवाळ, सुरज ओवाळ, अबोली महिला अध्यक्षा सौ सरोज पोटफोडे सदस्य सुरज ओवाळ, गुड्डू खान, यांच्या उपस्थित सर्वांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here