जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – साऱ्या जगाला शांती,अहिंसा व करुणेचे मार्ग दाखवणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी हॅण्ड सेनिटाइज़र व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी,समाधान कोळी ,सुनिल भोई ,बंटी मिस्तरी, भुषण चौधरी,आकास साळुंखे. जवळील तथागत भगवान गौतम बुद्ध, अभिवाद घेण्यातआली याप्रसंगी आवाज महारास्ट्र न्यूज संपादक खंडू महाले आदी उपस्थित होते.






