बुध्दपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन अन्नधान्य किट वाटप

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – बुद्धपौर्णिमेच्या शुभ दिवशी बुधवार दिनांक 26 5 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन अध्यक्ष ठाणे जिल्हा सतीश बनसोडे तसेच वाहतूक शाखा विभागाचे डीसीपी बाळासाहेब पाटील व महिला शक्ती फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष सौ शोभना ओवाळ , श्री सिद्धार्थ जाधव महाराष्ट्र पोलीस बॉ. असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या शुभहस्ते अत्यावश्यक सेवेतील महिला रिक्षा चालक व ऑर्केस्ट्रा गायन पार्टीतील कलाकार आणि गोरगरीब मजूर बांधव यांना अन्नधान्य कीट तसेच दुपारचे भोजन देखील वाटप करण्यात आले.

satish-bansode

 

foodkit-distribution

 

food-distribution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here