यशोलक्ष्मी भवन येथे ५४ बेडचे विलगीकरण केंद्राचे उद्धाटन

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) – इचलकरंजी नगरपरिषद इचलकरंजी बाबुलाल मालु चॅरिटेबल ट्रस्ट संचलित. यशोलक्ष्मी भवन येथे ५४ बेडचे विलगीकरण केंद्राचे उद्धाटन आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थित नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांच्या हस्ते करण्यात आले.

corona-isolation-center-at-ichalkaranjiyasholaxmi-bhawan-ichalkaranjiयावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,महाराष्ट्र राज्य वस्त्रउद्योग महासंघ अध्यक्ष अशोकराव स्वामी ,बाबुलाल मालु ट्रस्ट अध्यक्ष राजु मालु, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती संध्या बनसोडे,महिला बाल कल्याण सभापती सौ सारीका पाटील , जेष्ठ नगरसेवक मामा जाधव शिक्षण सभापती मनोज सांळुखे,उद्योगपती सतिशशेठ डाळ्या,माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन, माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते,नगरसेविका नेहा हुक्कीरे,नगरसेवक किसन शिंदे,नगरसेवक राजु बोद्रे, आनिल डाळ्या मा नगरसेवक जाहंगिंर पट्टेकरी, शहाजी भोसले रणजित आनुसे, सचिन हुक्कीरे ,गोट्याभाऊ पवार,राजेश रजपुते,जंबा शिंदे आरोग्य अधिकारी डाॕ सुनिलदत्त संगेवार, विजय पाटील (si) सामाजिक कार्यकर्ते अभिजित पटवा, इश्वर कांबळे, इनपा अधिकारी कर्मचारी अदि मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here