पाळधी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – पाळधी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त प्रतिमा पूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पाळधी गावाचे सरपंच प्रकाश नाना पाटील.जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे .माधव भाऊ धनगर.रोहित शिरोळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

म्हसावद येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी समाधान चिंचोरे. शीतल ताई चिंचोरे .विष्णू आप्पा.ग्रामस्थ उपस्थित होते.

mhasawad-blood-donatation-camp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here