शहरातील मनीष नागोरी विकास खंडेलवाल भीमा चव्हाण शकील गवंडी यांना लागला मोक्का

मनीष नागोरी विकास खंडेलवाल जेलमध्ये आत राहून शहरातील नागरिकांकडे मागत  होते खंडणी

कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) –  इचलकरंजी शहरातील या दुसऱ्या फळीतील  कार्यकर्ते व्यापाऱ्याकडे मागत होते खंडणी डिवाइस पी बी,.बी  महामुनी या टोळी विरुद्ध मोक्का लावण्याचाचा प्रस्ताव पाठवला होता

एस.पी.शैलेश बलकवडे व ॲडिशनल.एस.पी.जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी बी बी बी महामुनी या प्रकरणाचा तपास करून या सर्वांना लावला मोक्का. शहरातील एक वर्षापासून मोका कारवाई कोणत्याही टोळीला लागला नव्हता पुन्हा एकदा मोक्का कारवाईला सुरुवात झाली आहे.

शहरातील विकी मन्या गॅंगवॉर दुसऱ्यांदा मोक्का लागला या टोळीवर मोक्का लागल्यामुळे शहरातील दोन नंबर व गुंडांचे धाबे दणाणले आहे.शहरातील पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होऊ लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here