धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांची जळगाव लोकसभा मतदार संघाच्या सहसंपर्क प्रमुख पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.
यानिमित्त धरणगाव नगरपालिकेत श्री. वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख पी. एम.पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी, सर,गटनेते विनय भावे,विजय महाजन,शहरप्रमुख राजेंद्र महाजन, भानुदास विसावे, राजेंद्र ठाकरे,वासुदेव चौधरी,भागवत चौधरी,सुरेश महाजन,अजय चव्हाण, रविन्द्र जाधव, संजय चौधरी, कमलेश बोरसे, जितेंद्र धनगर, लक्ष्मण महाजन ,विनोद रोकड़े,किरण अग्निहोत्री, मच्छिंद्र पाटिल, शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आदि उपस्थित होते.






