महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केनवड सर्कल विविध कार्यक्रम

पुणे (नारायण शेळके) – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रदिप पाटील मोरे यांच्या तर्फे संपूर्ण केनवड सर्कल जंतुनाशक फवारणी करण्याची सुरुवात करण्यात आली…
आंचळ येथे मास्क वाटप करण्यात आले यावेळी आंचळ येथील सरपंच कुंडलीक जुनघरे,ग्रा.सदस्य दत्तराव वानखेडे, विठ्ठल शिंदे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. जंतुनाशक फवारणी या उपक्रमाला नेतंसा येथुन सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना रिसोड तालुका प्रमुख महादेव ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदिप पाटील मोरे, पंचायत समिती सदस्य गणेश बोरकर, युवा सेना नेतंसा सर्कल प्रमुख राजेश बाजड, विनोद बाजड, सुरेश बाजड,गोपाल बाजड,आक्षय बाजड,हरिष बाजड यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here