अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी पत्रकार संतोष कोळी

धुळे (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दोंडाईचा येथील येथील सामाजिक कार्यकर्ता ,अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाच्या धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष राघो कोळी यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष डॉ मिलिंद प्रल्हाद दहिवले पत्रकार यांच्या अध्यक्ष तेखाली केंद्रीय मानवाधिकार संघटनेने, दिल्ली स्तरावर उत्तर महाराष्ट्र महासचिव पदी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे नियुक्तीपत्र दोंडाईचा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद प्रल्हाद दहिवले दिल्ली यांनी दोंडाईचा शहरातील सामाजिक का कार्यकर्ता ,व मराठी पत्रकार असोशियन चे अध्यक्ष संतोष राघो कोळी पत्रकार यांना प्राप्त झाले, आहे त्यांची निवड बद्दल माजी, न्याय विधी राज्य मंत्री डॉ नानासाहेब हेमंतराव देशमुख, आमदार, सौ ,लताताईसाहेबा चंद्रकांत सोनवणे चोपडा, अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय शिरसाट सरचिटणीस डॉ राजेंद्र सावळे दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ बापुसाहेब रवींद्र देशमुख शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे दोंडाईचा वरवाडे नगर परिष नगरसेवक नरेंद्र कोळी अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाची धुळे जिल्हा निरीक्षक रवींद्र देवरे छोटूइ जि बागुल अशोक महिला आघाडी अध्यक्षा वर्षा निकम सुनील वाघ किशोर सोनवणे कोळी , भूमिहीन बेरोजगार सुशिक्षित समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय रणदिवे, यांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here