लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुलाबराव वाघ यांचा सत्कार

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगांव लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून गुलाबराव वाघ यांची कालच नियुक्ती करण्यात आली.

शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे तसेच डॉ हर्षल माने यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल गुलाबरावजी वाघ यांच्या धरणगावी सत्कार करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महानगर प्रमुख शरद आबा तायडे, सुप्रसिद्ध व्यापारी खुबचंद शेठ साहित्या, जळगांव राजेंद्र महाजन शहरप्रमुख धरणगाव अमोल हरपे वाजपेयी रवींद्र जाधव उपशहरप्रमुख धरणगाव हे सत्कार प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here