धम्माकुंर फाऊंडेशनतर्फे मोफत मास्क व लहान मुलांना चॉकलेट वाटप

मुंबई (उपसंपादक सुनिल तांबुसकर) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बाळाराम आंबेडकर यांचे पणतू सुनिल तांबुस्कर व धम्माकुंर फाऊडेशनचे अध्यक्ष मित्रबोधी खैरे यांच्या हस्ते करोनाकाळासाठी मोफत मास्कवाटप व लहान मुलांना चॉकलेट वाटप.

शनिवार दिंनाक ५ जून रोजी धम्मांकुर फाऊंडेशनचे अध्यक्ष मित्रबोधी खैरे यांच्या आयोजनाखाली सदर कार्यक्रम पार पडला.

chocolate-distribution dhammakur-foundation

या कार्यक्रमासाठी स्थानिक संयुक्त युवा मंडळाचे आम्रपाली राहूल ब्रम्हे, मयुर विक्रम ब्रम्हे,दगडू निकम,रेखा मकासुरे, सुलोचना ब्रम्हे,यशोदाबाई कांबळे,राहूल ब्रम्हे,आबा देवराम सोनवणे,सारनाथ बुद्धविहाराचे संदिप पवार यांनी मास्क वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here