निर्गुडी येथे जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण व कोरोना लसीकरण

खुलताबाद (तालुका क्राइम रिपोर्टर भागीनाथ घुसळे) – आज आरोग्य वर्धनी आरोग्य उपकेंद्र निर्गुडी येथील तिसगाव येथे एसडीएम उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, सहाय्यक वनसंरक्षक औरंगाबाद व वेरुळ येथील वै आ डॉ बलराज पांडवे यांच्या शुभ हस्ते जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.

या दिवशी कोविड 19 कोव्हिशील्डचे लसिकरण करण्यात आले एकूण 80 व्यक्तीना लस देऊन संरक्षीत करण्यात आले, यावेळी के एफ राठोड,आरोग्य सेवक विलास देवकर, सीएचओ डॉ प्रसाद देशपांडे, रवी खंडागळे, सुधाकर बोडखे, एएनएम अरुणा थोरात, बी एफ साबळे, छाया तुपे, ग्रामसेवक, गणेश टाकळकर जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री धनवे, श्री.कुमावत व हाऊसाबाई सुदाम काळे, आशा काळे, आशा ज्योती पवार, शिला पवार, ललिता पवार, रामू आव्हाड, रमेश घायटे, भगवान आधाने दिलीप राठोड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here