जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांच्या मार्फत शहरात विविध ठिकाणी सॅनिटायझेशन

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे मार्फत जळगावातील पोलीस स्टेशन्स कार्यालये , मुख्य कार्यालय ग. स .सोसायटी चे कोविड चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जनमत प्रतिष्ठान व कुणाल संजय जडे यांच्याकडून विविध ठिकाणी सॅनिटायझेशन करण्याचा उपक्रम सुरु आहे.
आज (दि.२८) जनमत प्रतिष्ठान व कुणाल जडे यांनी शहरातील ब्रेन हॉस्पिटल डॉक्टर नीलेश किनगे जेडीसीसी बँक तसेच कलेक्टर ऑफिसमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले. त्याप्रसंगी सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील, कलेक्टर ऑफिसचे श्री.मोरे, श्री.बेंडाळे, शिक्षक भारती संघटनेच्या अध्यक्ष शितल ताई जडे, कुणाल जडे, हर्षाली पाटील , जेडीसीसी बँकेचे व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here