माजी मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी शहरात कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – भाजपाचे जेष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांचे वाढदिवसाचे निमित्ताने शिर्डी शहरात कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ खा.सुजयदादा विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिर्डी येथून करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते आदींसह मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, गटनेते अशोक गोंदकर, भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे, अशोक पवार, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, सुजीत गोंदकर, दत्तात्रय कोते, नितीन कोते, जगन्नाथ गोंदकर, रविंद्र गोंदकर, पोपट शिंदे, रविंद्र कोते, अशोक गायके, सुधीर शिंदे, प्रमोद गोंदकर, विकास गोंदकर, मनोज लोंढा, सोमनाथ भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

radhakrushna-vikhe-patil-birthday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here