कबनुर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज रोजी संतोषी माता मंदिर येथे रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ

कोल्हापूर (जिल्हा सहप्रतिनिधी जनार्दन चव्हाण) – कबनुर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज रोजी संतोषी माता मंदिर येथे रस्ता काँक्रीटीकरण शुभारंभ कबनूरच्या सरपंच सौ शोभा पोवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

यावेळी उपसरंपच सुधीर पाटील, प्रमोद पाटील, दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भागातील सदस्य व सदस्या सैफ मुजावर, सौ अर्चनाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी तसेच भागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here