खुटवतनगरमध्ये योगदिनानिमित्ताने मोफत मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे वाटप

नाशिक (विशेष प्रतिनिधी तन्मय गांगुर्डे) – आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने श्री रामकृष्ण आरोग्य संथान, विवेकानंद रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 1000 कुटूंबाना कोरोनापासून बचावासाठी मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे व मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

nashiknashik-bjp

यावेळी प्रसाद ठाकरे,जितेंद्र पाटील,तन्मय गांगुर्डे/पाटील,जॅकी ठाकरे,गोपाळ शिरोडे,प्रतीक बैरागी,किशन बैरागी,शरद पाटील व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक तन्मय गांगुर्डे यांनी केले.nashik-yoga-day-celebration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here