धरणगाव शिवसेना तर्फे महावितरण कार्यकारी अभियंता वाढीव वीजबिल संदर्भात निवेदन

धरणगाव (योगेश पी पाटील) – धरणगाव शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ नगराध्यक्ष निलेश चौधरी शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव येथिल नागरिकांना जास्तीचे वाढीव बिल देण्यात आली होतीम्हणून धरणगाव कार्यकारी अभियंता रमेश पवार तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय वाणी यांना निवेदन सादरीकरण करण्यात आले. निवेदनात अशी मागणी केली की, कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मोलमजुर,शेतकरी,छोटे व्यापारी,हात विक्रेना लॉकडाऊन कार्यकाळात काम धंदे बंद असल्यामुळे उपजीविकेचा फटका बसला असे असतांना, सुध्दा वीज बिलवाढवून नागरिकांना मध्ये संताप ची लाट आहे.
लॉकडाऊन काळात लोकांचा रोजगार पूर्णपणे बंद होता जेमतेम आता सर्वांची गाडी रुळावर येत आहे म्हणून महावितरण वीज बिल सक्तीचे वसूल करू नये तसेच आपण तीन महिने रीडिंग घेतले नाही, परंतु आता बिल देताना सरासरी बिले दिलीत परंतु तिन्ही महिन्याचे एकत्र स्लॅब न लावता प्रत्येक महिन्याचा सरसरी युनिट वर 1 ते 100 व 100 ते 200 असा स्लॅब लावण्यात यावा वरील सर्व गोष्टींचा विचार करुन प्रत्येक महिन्याचा स्लॅब नुसार बिले देण्यात यावी व दंड मिटर भाडे इंधन अधिभार आकारू नये, आशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, जिल्हा सघटक ऍड शरद माळी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन,विभाग प्रमुख संजय चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, जितू धनगर, भागवत चौधरी, विजय महाजन, विलास महाजन, किरण मराठे, सुरेश महाजन , शिवसेना पदाधिकारी कमलेश बोरसे, रवींद्र जाधव, सागर चौधरी, बंटी महाजन, चेतन जाधव, , गोपाळ चौधरी, गोलू चौधरी, अरविद चौधरी, बालु जाधव, नदीम पठाण, लष्मण माळी, परमेश्वर महाजन, सिध्दार्थ पारेराव, दिपक पाटील, नाना चौधरी, महेंद्र चौधरी, गुलाब महाजन, सद्दाम अली, बुरा पाटील, शैलेश महाजन, दीपक चौधरी, भिका महाजन, महिला आघाडी शहर प्रमुख रत्ना ताई धनगर,सतिश बोरसे, बाळा ठाकरे, मनोज चौधरी, राहुल रोकडे, विलास पवार सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here