जळगांव (निलेश पाटील)- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती-तर्फे १० वी तील गुणवंत विद्यार्थी मयुर गोकुळ पाटील-( मयूर विद्यालय धुळे)कु, सोनाली सुरेश बैसाणे ( कानेसा कॉन्वेट धुळे)यांचा सन्मान- पत्र,वृक्ष देऊन जिल्हाध्यक्ष तथा मा,उप शिक्षणाधिकारी डी बी,पाटील यांच्या हस्ते सन्मान- करण्यात आला,यावेळी निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक -प्रेमकुमार अहिरे,धुळे शहराध्यक्ष प्रा एच ए पाटील,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा डॉ प्रविणसिंह गिरासेे,साक्री तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील,साक्री तालुका संपर्क-प्रमुख राकेश जाधव,आदर्श शिक्षक ईश्वर बैसाणे,जेष्ट सामाजिक कार्यकर्ते सुरेश बैसाणे,निसर्ग अहिरे आदी उपस्थित होते,









