धरणगाव शिवसेना शहर शाखेतर्फे गुणवंतांचा गौरव

धरणगाव (योगेश पी.पाटील) – बुधवारी १० वी चा निकाल जाहीर झाला धरणगाव तालुक्यात कु.विशाखा विजय माळी..९६.२० % गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली.त्याप्रसंगी सत्कार करतांना मा.गुलाबरावजी वाघ.,(शिवसेना जिल्हाप्रमुख).,मा.निलेश भाऊ चौधरी.,नगरसेवक मा.विजय मराठे.,मा.किरण मराठे.,व शिवसैनिक विलास पवार.,भैय्या महाजन.,अरविंद चौधरी..तसेच बालकवी विद्यालयातील शिक्षक चव्हाण सर यांचे चिरंजीव ९६% मिळवून प्रथम चि.मधुर धनराज चव्हाण.,इंदिरा गांधी विद्यालय येथील प्रथम कु.काजल नरेश भोई.,९५ % गुण मिळवून प्रथम.,तसेच महात्मा फुले हायस्कुल येथील प्रथम चि.रोहित मनोज पटूने सर्व गुणवंत विद्यार्थी चा धरणगाव शिवसेना शाखे तर्फे सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ना भावी वाटचालीस शुभेच्छा देवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here