ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : स्थानिक नगरसेविका विमल ताई अर्जुन भोईर यांच्या उपस्थितीत महिला उपशाखा संघटक रंजना शेलार यांचा वाढदिवस वर्तकनगर भिम नगर शाखा येथे संपन्न झाला.
याप्रसंगी , महिला संघटक पदाधिकारी, उपविभाग प्रमुख,भिम नगर शाखा.सौ.समिधा वालावलकर आदि उपस्थित होते.शासकिय नियमांचे पालन करून मोजक्याच महिला उपस्थित होत्या.






