जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शहरातील एका तरुणाने डंपर घेण्यासाठी एका खासगी व्यक्तीकडून कर्ज घेवून वाळू व्यवसाय सुरू केला होता. कर्ज देणाऱ्या व्यक्तीने पैसे परत मागण्यासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून या तरुणाने आज गुरुवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. राजू पन्नालाल यादव (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील एका तरुणाने डंपर घेण्यासाठी एका खासगी व्यक्तीकडून कर्ज घेवून वाळू व्यवसाय सुरू केला होता. कर्ज देणाऱ्या व्यक्तीने पैसे परत मागण्यासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून या तरुणाने आज गुरुवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. राजू पन्नालाल यादव (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.






