पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : सौ.सिद्धी राकेश मित्तल यांना विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोगाचे आजीव राष्ट्रीय सदस्यत्व आणि होनोरीस कौसा बहुमान जाहीर करण्यात आला आहे.
शैक्षणिक,व्यवस्थापनशास्त्र आणि प्रशासनिक क्षेत्रातील योगदानासाठीचा हा बहुमान त्यांना देण्यात येत आहे. विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारासाठी कार्यरत संघटना आहे.






