एवन फास्ट फूड कॉर्नरवरील शिव भोजन केंद्रावर फळ वाटप संपन्न

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दहिसर येथील ए१ फास्ट फूड कॉर्नर मधील शिव भोजन केंद्रावर फळ वाटप करण्यात आले त्यावेळी श्री डिक्सन केणी यांना सिने अभिनेत्री व अँन्टी करपशन फाऊंडेशन आँफ इंडियाच्या स्टेट प्रेसिडेंट श्रीमती पल्लवी पाटील यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी श्री प्रशांत चव्हाण, कु. निओलीन किणी आणि कु. नरेश प्रजापती उपस्थित होते.

a1-fast-foodfruit-distribution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here