कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) : आज दि.०९ जुलै रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद भा.ज.पा. तानाजी पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळवाटप करण्यात आले..
याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश मोरबाळे, शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, नगरसेवक मनोज हिंगमिरे, मुख्याध्यापक शाहू हायस्कूल शंकर पोवार, शशिकांत मोहिते, प्रमोद बचाटे, नितेश पोवार, शंतनु तानाजी पोवार, शुभम तानाजी पोवार, स्टार फ्रूटसचे ईदबुल्ला बागवान, सैफुल्ला बागवान, रजत बागवान, मुसविर बागवान, रईस बागवान, शिवाजी शिंगाडे. रमेश पोवार, सुरेश पोवार, संजय शिंगाडे, विनोद शिंगाडे, दिपक शिंगाडे, सुहास शिंगाडे, पांडू पोवार, अनिकेत चव्हाण, प्रमोद कोपद, जयेश बुगड, रोहित शेजाळे, प्रेम शिंदे, अनिल निप्पाणे तसेच तानाजी पोवार युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






