कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक मनोज सोनवले) : आज दि.०९ जुलै रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद भा.ज.पा. तानाजी पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी पंचगंगा नदी घाट येथे दहन भुमीमध्ये दहन विधी साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा छोटे व्यापारी.अध्यक्ष दिपक पाटील, भा.ज.पा. प्रभाग अध्यक्ष प्रदिप माळगे, राजू चौधरी, संजय चौधरी, शुभम तानाजी पोवार, मयुर दाभोळकर, प्रभाग.भा.ज.पा.अध्यक्ष कुणाल बडवे, प्रमोद कोपद, अनिकेत चव्हाण तसेच भा.ज.पा.पदाधिकारी, कार्यकर्ते तानाजी पोवार युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.






