ओंकार कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या स्लॅब बांधकामास सुरुवात

कोल्हापूर (नियाज जामदार) – प्र.क्र.७९ सुर्वेनगर सौ.मेघा आशिष पाटील (नगरसेविका) यांच्या विशेष सहकार्यने व गृह राज्यमंत्री, पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून व तसेच राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष ए.वाय.पाटील यांचे विशेष मार्गदर्शक लाभले .व तसेच जेष्ठ नागरिक व ओंकार कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ स्लँब घालण्यात आला.
यावेळी शहाजी पाटील, संग्राम पाटील, रफिक मुजावर (भैय्या) ,उत्तम सोनाळकर, प्रकाश पाटील, अविनाश साठे, सुनील ढवण,भालचंद्र हेंद्रे,दत्तात्रय भोसले, कृष्णात सुतार, चंद्रकांत खांडेकर व तसेच महिला वासंती साठे, मुमताज मुजावर, शुंभागी सुतार, दिप्ती भोसले, सौ.पाटील व तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here