कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर अमरनाथ शेणेकर) : कायद्याचा प्रसार, प्रचार, प्रशिक्षण प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने माहिती अधिकार केंद्र यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यांच्यातर्फे माहितीचा अधिकार अधिनियम2005 छोटी डायरी स्वरूपातील कायदे नियम पुस्तिकांचे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे आंनदराव पवळ, महाराष्ट्र उपाध्यक्ष विनायक वाळवेकर, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष डॉ. सौ. प्रियदर्शनी चोरगे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष( महिला विभाग) सौ. मंगला पोवार, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष( महिला विभाग) सौ. प्रियंका झीरमिटे, कोल्हापूर शहर विभागीय अध्यक्ष यांना पुस्तिकेचे संस्था पदाधिकारी यांना माहिती अधिकाराविषयी माहिती सांगणे व कायदा कशा प्रकारे प्रभावी होईल या दृष्टीने पुस्तिका वाटप करताना. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा अध्यक्ष व भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे शहर अध्यक्ष अमरनाथ शेणेकर यांनी माहिती दिली.






