राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्षपदी धनराज सांळुखे

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : गुरुवारी जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात झालेल्या बेठकीत धनराज सांळुखे यांची धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली

धनराज सांळुखे यांना तालुका उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देतांना जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाशजी आदिक साहेब,माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, ज्ञानेश्वर नाना महाजन, धनराज माळी सर , रवींद्र दादा पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here