सकल मराठा समाजाचे जिल्हा अध्यक्ष पी एम पाटील यांचा नाशिक विभाग ग्रंथालय संघातर्फे सत्कार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : नाशिक विभागीय ग्रंथालय संघाची वार्षिक सभा धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे नुकतीच पार पडली त्या ठिकाणी जळगाव ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पी एम पाटील यांची सकल मराठा समाज जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

पी.एम.पाटील यांचा सत्कार नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे नव निर्वाचित अध्यक्ष डॉ दत्ता परदेशी,माजी अध्यक्ष ॲड पगारे,प्रा.प्रवीण पाटील नंदुरबार, नाशिक विभाग कोषा अध्यक्ष सतीश पाटील सर जळगाव, जिल्हा कार्यवाहक संजय पाटील, सोनवणे सर जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय संघ धुळे,शशिकांत पाटील जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ सदस्य,श्री किशोर पाटील तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना पारोळा, डॉ प्रशांत पाटील जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय सेना जळगाव, श्री रवी दादा ग्रंथालय संघ जळगाव सदस्य,श्री मनोज पाटील सदस्य जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ जळगाव,श्री मेहरे कारे वाघ धुळे ग्रंथालय संघ धुळे आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here