आषाढी एकादशीनिमित्त थेट पांडुरंगाच्या गाभाऱ्यातून….

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील सजावट

पंढरपूर (विशेष प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. या नयनरम्य सजावटीमुळे मंदिराचा गाभारा खुलून दिसत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली. त्यानंतर पांडुरंगाचे पहिलं दर्शन खास बुलंद पोलिस टाइम्सच्या वाचकांसाठी थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here