ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांना मुंबईरत्न पुरस्कार

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे सन्मानिय अध्यक्ष गोरक्ष धोत्रे साहेब यांना दिनांक १९/०७/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबईरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

त्यांना संतोष गायकवाड, बुलंद पोलीस टाइम्स सह. संपादक फिल्म एंटरटेनमेंट विभाग, सुरज सिंह बुलंद पोलीस टाइम्स महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here