जनमत प्रतिष्ठान कडून गुरुपौर्णिमा साजरी

जळगाव (क्राइम रिपोर्टर विकास फुलपगारे) : आज क्लासमध्ये मुलांनी शिक्षकांना फुलगुच्छ घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुचे महत्व काय असते हे प्रतिभा मेटकर यांनी मुलांना पटवून दिले.

त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिरसोली रोडला अन्नदानाचा कार्यक्रम झाला.याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, कोटा क्लासचे संचालक संजय कुमार सिंग,प्रतिभा मेटकर, गायत्री ठाकरे,मनोहर धनगर ,रोहिणी पाटील ,प्रहार चे किरण कोलते,हर्षाली पाटील, उपस्थित होते.

janmat-prtishthan

janmat-gurupurnima

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here