कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : महाराष्ट्राच्या राजकारणातील ऊर्जास्रोत, शिस्तप्रिय नेते म्हणून तरुणांचे आदर्श असलेले उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचा वाढदिवस हातकणंगले येथे साजरा करण्यात आला.
यावेळी तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते माजी आ राजीव आवळे यांच्या हस्ते केक कापून शुभेछा देताना हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीचे पार्टीचे युवकचे अध्यक्ष संतोष वढेर,अजित मोरे,नगरसेवक विजय खोत धनाजी पाटील, राहुल आवळे,अल्पसंख्याक अध्यक्ष महमद महात, समीर बारगीर, स्वप्नील काबळे,मोहन चौगुले,संदेश भोसले,विकास पाटील,विजय पाटील, संकेत पाटील,दिग्विजय काबळे,राज काबळे,मनोज सावत, अक्षय धनवडे आणि पदधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.






