पाळधी येथे शिवसंपर्क अभियानाला सुरुवात

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जळगांव ग्रामीण मतदारसंघातील पाळधी गावात शिवसपर्क अभियानाला सुरुवात झाली.

यावेळी हजारो शिवसैनिक व गावातील लोकांनी शिवसेना नोंदणी फ़ॉम भरून घेतले या वेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील. मा.सभापती मुकुंदराव नन्नवरे. मा.सरपंच अरुण पाटील.युवासेना शहर प्रमुख आबा माळी. अनिल माळी.ग्रामपंचायत तुषार मोरे. सुरेश नन्नवरे प्रकाश मोर शाम नन्नवरे मिलींद नन्नवरे आनंद प्रणय नन्नवरे इंग्ले पवन नन्नवरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here