अमेरिकेतील अलास्का पेनिनसुलात भूकंपाचा तीव्र धक्का; त्सुनामीचा इशारा

पेनिनसुला (अमेरिका) : अमेरिकेतील अलास्का पेनिनसुलात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. यामुळे हादऱ्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्यातरी कोणत्याच जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि गावांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here