धरणगाव शिवसेनातर्फे पत्रकार भरत चौधरी यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव शिवसेना शहर शाखातर्फे शहरातील सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे भरत चौधरी याचा वाढदिवस नगरपालिका प्रशासकीय इमारतीत साजरा करण्यात आला

यावेळी अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार समाजाचे भानुदास विसावे राजेंद्र महाजन, शरद माळी सर , राजेंद्र ठाकरे, दिनेश येवले, वासुदेव चौधरी विजय महाजन विलास महाजन जितेंद्र धनगर किरण मराठे भागवत चौधरी,संजय चौधरी, संतोष महाजन,धिरेंद्र पुरभे आदि मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी भरत चौधरी यांचा कार्यप्रवास आपल्या मनोगतात व्यक्त केला.

bharat-chaudhari

केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कमलेश बोरसे राजू चौधरी, अरविद चौधरी गोपाल पाटील महेंद्र चौधरी तौसिफ पटेल भीमराव धनगर संजय धमोळे पटेल बुट्या पाटील अविनाश चौधरी बाळू जाधव चेतन जाधव छोटू जाधव प्रशांत वाणी, गोपल चौधरी, सुकल्लाल चौधरी विजय चौधरी, वाल्मिक पाटील, योगेश पाटील व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले तर आभार अमोल चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here