जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र प्रदेश सकल मराठा समाजाचे संस्थापक अध्यक्ष अँड.बापूसाहेब जाधव यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र सचिव रवींद्र धुमाळ कोल्हापूर यांनी जळगाव जिल्हा अध्यक्षपदी धरणगाव येथील मराठा समाजाचे प्रथम नगराध्यक्ष पदाचे मानकरी पी एम पाटील यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी पाटील समाजाच्या वतीने,ना.गुलाबराव पाटील यांचे पी ए गोविंदभाऊ पाटील यांनी गुजर समाजातर्फे व तेली समाजातर्फे हेमंत भाऊ चौधरी यांनी पी.एम.पाटील यांचा शाल श्रीफळ बुके देवुन सत्कार केला.






